Pune News | कलाक्षेत्रम सिल्कचे वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि बक्षिस वितरण सोहळा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | पुण्यतील कलाक्षेत्रम सिल्कमधील कामगारांचे वार्षिक स्नेहसंमेलन एरंडवणे येथील सृष्टी गार्डन येथे संपन्न झाले. यावेळी ऋणानुबंध वाढविण्यासाठी कलाक्षेत्रममधील कामगारांचा सत्कार करत स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी विविध कामगारांना कलाक्षेत्रमचे मालक सागर पासकंटी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. (Pune News)

यावेळी लहान मुलांसाठी नृत्य व गायन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सुशिला पासकंटी, सागर पासकंटी, उर्मिला पासकंटी, संतोष आयतम, अनिता आयतम, गायत्री श्रीगादि, गणेश श्रीगादि, जयश्री श्रीगादि, सचिन गरदास, तेजस श्रीगादि, यशवंत शिंगाडे, राधा शिंगाडे, विलास सातपुते, विद्या सातपुते, अंबर क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Web Title :-  Pune News | Kalakshetram Silk’s Annual Reunion and Prize Distribution Ceremony concluded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Benefits of Ragi in winter | हिवाळ्यात नाचणीचा वापर केल्यास दूर होते सांधेदुखी, इतर ४ फायदे जाणून घ्या