Pune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसामान्य नागरिकांच्या Citizen सोयीसाठी छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम राबवून काँग्रेस Congress पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक जाणीवच व्यक्त केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि पुणे Pune News जिल्हा घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण Kiran Moghe मोघे यांनी केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नागरिकांच्या सोयीसाठी काँग्रेस पक्षाने छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम Umbrella Free Repair प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी Mohan Joshi यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला असून,
उपक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात आज (सोमवारी) करण्यात आले.
पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’ सर्व जागा लढवणार – अरविंद केजरीवाल

काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम सामान्य नागरिकांसाठी हाती घेण्यात आलेला आहे.
दिनांक १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात छत्र्या मोफत दुरुस्त करुन देण्यात येतील.
या उपक्रमांद्वारे लोकांची सोय होईल, असे मोहन जोशी Mohan Joshi यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या Central Government धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले.
त्यांनाही हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे असेही जोशी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

दुर्देवी ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम

याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, मनीष आनंद, वीरेंद्र किराड, शेखर कपोते, कैलास कदम,
युवक कार्याध्यक्ष राहुल शिरसाट, सचिन आडेकर, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे,
आयुब पठाण, किशोर मारणे, स्वाती शिंदे, तिलेश मोता, नागेश भालेराव, अनिल अहिरे,
चंद्रकांत चव्हाण, दिपक ओव्हाळ, मनोहर गाडेकर, अजित जाधव, अविनाश अडसुळ, बबलु कोळी, दुर्गा शुक्रे पाटील, नलिनी दोरगे, कांता ढोणे आदी उपस्थित होते.

Web Title : Pune News Launch of Congress Umbrella Free Repair Initiative Activities Social Awareness Exporter Kiran Moghe

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक