Pune News | सोनिया गांधी यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी दगडूशेठ गणपतीची महाआरती

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाअभिषेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज (शनिवारी) महाआरती केली. (Pune News)

सोनिया गांधी यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२ ते १० डिसेंबर या कालावधीत सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) , दत्ता बहिरट, कमलताई व्यवहारे, लताताई राजगुरू, रजनी त्रिभुवन, बाळासाहेब अमराळे, द.स.पोळेकर, नीता रजपूत, स्वाती शिंदे, नाना मारणे, प्रशांत सुरसे, रेखा गेहलोत, ॲड.शाबीर खान, ॲड.निलेश बोराटे, चेतन अगरवाल, अंजली सोलापूरे, कान्होजी जेधे, साहिल राऊत, पल्लवी सुरसे, मंगला चव्हाण, ॲड.मोनिका खलाने, बाबा सय्यद, रामविलास माहेश्वरी, उमेश काची, साहिल भिंगे, बंडू शेडगे, प्रसन्न मोरे, नरेश धोत्रे, अक्षय सोनवणे, अभिजीत महामुनी, वैशाली रेड्डी, सोनिया ओव्होळ, धनंजय भिलारे आदी उपस्थित होते. महाआरतीचे संयोजन प्रविण करपे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | ‘24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल’, जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा दिला इशारा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार