Pune News | जबरदस्तीने धर्मांतरास ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’चा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंचचा (muslim rashtriya manch) विरोध असून या विरोधात कडक भूमिका घेण्याचा इशारा मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला (ali daruwala) यांनी पत्रकाद्वारे (Pune News) दिला आहे.

उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांच्या अटके नंतर पुण्यातील 22 संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या बुधवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंच ने या प्रकरणाचा निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रदेशाध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणी दर्शने करण्यासाठी परवानगी मागितली असताना ती मिळाली नाही. त्या मुळे बुधवारी तीन वाजता त्यांच्या सोलापूर रस्त्यावरील (Solapur Road) कार्यालयात ते पुढील भूमिका स्पष्ट (Pune News) करणार आहेत.

Web Title :- Pune News | muslim rashtriya manch opposes forcible conversion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’