Pune News : ‘नक्षत्र’ परिवारातर्फे विविध क्षेत्रातील 9 कोरोना योद्धा महिलांचा सन्मान ! कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी : डॉ. नीलमताई गोऱ्हे

पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे के विभिन्न क्षेत्रों की 9 कोरोना महिला योद्धाओं को कोरोना अवधि के दौरान उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए सम्मानित किया गया। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्ज्वलन से हुई। यह कार्यक्रम विधान परिषद के उप सभापति डॉ. निलिमाताई गोऱ्हे, भूतपूर्व विधायक मेधाताई कुलकर्णी, अंतर्राष्ट्रीय उद्यमी और राष्ट्रीय पुरस्कार विजेती नीलिमा तपस्वी, देशमुख महाराज फाउंडेशन की ट्रस्टी सुवर्णा बालीघाट, नक्षत्र परिवार की संचालिका अप्रतिमा तुम्मा उपस्थित थे। डॉ संगीता भारती, आशा वाघ, उमा विश्वनाथन, एड. वैशाली चांदणे, संजीवनी हिंगने, सुनितराजे निम्बालकर, अनीता झांबरे, डॉ नेहा बेलसारे, डॉ भूतकर के विभिन्न क्षेत्रों की 9 महिलाओं को साड़ी, नारियल, शीला और मानदेय देकर सम्मानित किया गया।

इस अवसर पर डॉ. नीलमताई गोऱ्हेने कहा कि कोरोना के समय में महिलाओं द्वारा किया गया कार्य प्रेरणादायक है और यह सराहनीय है कि कोरोना के समय में महिलाओं द्वारा किया गया सामाजिक कार्य इन महिलाओं के मन में व्याप्त है। नीलिमाताई ने आगे कहा कि महिलाओं का संवाद कौशल जितना बेहतर होगा, जीवन में उतनी ही प्रगति होगी। इसलिए महिलाओं को संवाद कौशल विकसित करना चाहिए । डॉ नीलमताई गोऱ्हेने इस कार्यक्रम में महिलाओं के साथ ऑनलाइन बातचीत की।

इस समय, नीलिमा तापसीवी, जो अंतर्राष्ट्रीय महिला उद्योग के क्षेत्र में काम कर रही हैं, ने कहा कि महिलाएं उद्योग के क्षेत्र में ऐसा चाहती हैं, देश समाज के साथ तब होगा जब महिलाएं समाज की बाधाओं को तोड़कर अपने पैरों पर खड़ी होंगी। हर घर में। जीजामाता, सावित्रीबाई, रानी लक्ष्मी, रानी चेलमा, रणरागिनी तारारानी होनी चाहिए।

विधायक मेधाताई कुलकर्णी ने कहा कि महिला दिवस, नवरात्रि पर ही महिलाओं को याद किया जाता है। लेकिन महिलाओं को पूरे साल सम्मानित करने की आवश्यकता है। सरस्वती, दुर्गा और लक्ष्मी उस स्थान पर आती हैं जहां महिलाओं को सम्मानित किया जाता है और इसे वास्तविकता का रूप दिया जाता है।

आज नक्षत्र परिवार द्वारा विभिन्न क्षेत्रों में महिलाओं को दिया जाने वाला सम्मान महिला वर्ग के लिए प्रेरणा है। इस अवसर पर गणेश तुम्मा, अर्पिता तुम्मा, संजय देशमुख, विशाल बत्तूल, प्रकाश वाकुडे, प्रशांत वाग्गु, यश यमुल उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन दीप्ति हलवाई ने किया और आभार गणेश तुम्मा और उमा विश्वनाथन ने व्यक्त किया।

 

कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी – डॉ. नीलमताई गोऱ्हे

( ‘नक्षत्र’ परिवारातर्फे विविध क्षेत्रातील ९ कोरोना योद्धा महिलांचा सन्मान )

कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील विविध क्षेत्रातील ९ कोरोना योद्धा महिलांचा सन्मान नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलीमाताई गोऱ्हे, मा. आमदार मेधाताई कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय उद्योजका व राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित नीलिमा तपस्वी, देशमुख महाराज फाउंडेशनच्या विश्वस्थ सुवर्णा बालीघाटे, नक्षत्र परिवाराच्या संचालिका अप्रिता तुम्मा असे विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. कोरोनाच्या काळातील कामगिरीबद्दल डॉ. संगीता भारती, आशा वाघ, उमा विश्वनाथन, अॅड. वैशाली चांदणे, संजीवनी हिंगणे, सुनीताराजे निंबाळकर, अनिता झांबरे, डॉ. नेहा बेलसरे, डॉ. भूतकर या विविध क्षेत्रातील ९ महिलांना नऊवारी साडी, श्रीफळ, शेला, सन्मानचिन देवून सन्मान करण्यात आला.

डॉ. नीलमताई गोऱ्हे या प्रसंगी म्हणाल्या कि कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले कार्य हे प्रेरणादायी असून या महिलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले जीवन जेवढे अनमोल तेवढेच दुसऱ्याचे अनमोल, हा मनात विचार रुजवून कोरोनाच्या काळात महिलांनी केलेले सामाजिक कार्य हे प्रशंसनीय आहे.डॉ. नीलिमाताई पुढे म्हणाल्या कि महिलांनी संवाद कौशल्य जेवढी चांगली तेवढी जीवनात प्रगती मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून महिलांनी संवाद कौशल्य वाढीवले पाहिजे. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी कार्यक्रमात ऑनलाईनद्वारे माहिलांशी संवाद साधला.

यावेळी नीलिमा तपस्वी आंतराष्ट्रीय महिला उद्योग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या म्हणाल्या कि महिलांनी उद्योग क्षेत्रात याला हवे, समाजाची बंधने झुगारून महिला जेव्हा स्वतःच्या पायावरती उभी राहील तेव्हा समाजाबरोबर देश हि घडेल. प्रत्येक घरात. जिजामाता, सावित्रीबाई, राणी लक्ष्मी राणी चेल्ल्मा, रणरागिणी ताराराणी घडायला हव्यात. तर मा.आमदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या कि फक्त महिलादिनी, नवरात्रीच्या दिवशी महिलांची आठवण काढली जाते. मात्र संपूर्ण वर्ष महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो त्या ठिकाणी सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी स्वतः येवून वास्तव करतात. नक्षत्र परिवाराने आज विविध क्षेत्रातील महिलांचा केलेला सन्मान हा स्त्री वर्गाला प्रेरणा देणारा आहे.

या कार्यक्रमाला गणेश तुम्मा, अर्पिता तुम्मा, संजय देशमुख, विशाल बत्तुल, प्रकाश वाकुडे, प्रशांत वग्गु, यश येमूल असे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती हलवाई यांनी केले तर आभार गणेश तुम्मा व उमा विश्वनाथन यांनी मानले.

विविध क्षेत्रातील सन्मानित केलेल्या कोरोना योद्धा महिला व मान्यवर