Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मुलगी झाल्याचा (Girl Child) आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण जिलेबी वाटून अथवा साखर अशा गोड पदार्थाचे वाटप करुन आनंद साजरा करत असतात. त्याचबरोबर अनेकजण डाॅल्बी देखील लावून मनोसोक्त आनंद लुटत असतात. मात्र, म्हणतात ना ”पुणे तिथे काय उणे…” पुण्यातून (Pune News) एक आनोखीच बातमी समोर आली आहे. मुलगी झाल्याचा (Newborn Baby) आनंद साजरा करत चक्क हेलिकॉप्टरमधून (Helicopter) नवजात बाळाला घरी आणलं आहे.

 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (Khed) शेलगाव येथे एका मुलीचा (Newborn Baby) जन्म झाला आहे. मुलगी झाल्याचा (Girl Child) आनंद साजरा करण्यासाठी तिच्या वडिलांनी चक्क तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणले आहे. त्याचबरोबर कन्यारत्नाच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. असा आनंद साजरा करण्यात आला आहे. (Pune News)

 

दरम्यान, अ‍ॅड. विशाल झरेकर (Adv. Vishal Jharekar) यांना मुलगी झाल्याने मनसोक्त आनंद लुटला आहे.
त्यामुळे झरेकर यांनी थेट हेलिकॉप्टरमधून नवजात बाळाचे घरी आगमन केलं आहे.
वडील विशाल झरेकर यांनी चिमुकलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच प्रसारित होत आहे.

 

Web Title :-  Pune News | newborn baby was brought home by helicopter khed pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !

 

Raju Shetty | ठाकरे सरकारला मोठा झटका ! स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर, राजू शेट्टींची घोषणा

 

Builder Sanjay Biyani Died | भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, जखमी झालेल्या संजय बियाणींचा उपचारादरम्यान मृत्यू