Pune News | हटकल्याच्या रागातून तरूणाने पार्किंगमधील 3 वाहने जाळली, कसबा पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News सोसायटीच्या पार्किंगमध्ये Society Parking गोंधळ घालताना हटकल्याच्या रागातून तरुणाने पार्किंगमधील तीन वाहने Vehicles पेट्रोल Patrol टाकून जाळल्याची fire घटना घडली आहे. कसबा पेठेत Kasba Peth (Pune News) हा प्रकार घडला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी तौफिक रफिक शेख (वय 28) याला अटक Arrested केली आहे. याबाबत फरासखाना पोलीस Faraskhana Police ठाण्यात सलिम सय्यद (वय 40) यांनी तक्रार दिली आहे.

parambir singh supreme court | 30 वर्ष दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर सिंग यांच्यावर ताशेरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक हा व्यसनी आहे. फिर्यादी व तौफिक हे कसबा पेठेतील अमन कॉम्प्लेक्स Aman Complex या सोसायटीत राहतात.
दरम्यान पार्किंगमध्ये एक खोली आहे.
त्याठिकाणी दोन महिन्यांपूर्वी तौफिक व त्याचे मित्र खोलीत गोंधळ घालत होते.
यामुळे फिर्यादी त्यांनी तौफिक याला हटकले होते. यावरून त्यांच्यात वाद देखील झाले होते.
या रागातून त्याने काल पहाटे पार्किंगमधील फिर्यादी यांची दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली.
त्यामुळे शेजारी असणाऱ्या आणखी दोन दुचाकी Two Wheeler जाळल्या आहेत.
तर काही दुचाकींचे शीट फाडून नुकसान केले आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तौफिक याला पकडले. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Pune News Out of anger the youth set fire to 3 vehicles in the parking lot incident in Kasba Peth

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा