Pune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे प्रवासात (train journey) दोन मद्यपी प्रवाशांमध्ये पाणी पिण्यावरुन (drinking water) वाद झाले. या वादातून एकाला धावत्या रेल्वेतून train बाहेर फेकले. यामध्ये प्रवाशाचा जागीच मृत्यू passenger died on the spot झाल्याची घटना सोमवारी (दि.14) घडली. ही घटना केडगाव स्थानकावर (Kedgaon station) Pune News घडली असून याप्रकरणी आरपीएफ (Railway Protection Force) ने एकाला अटक Arrest केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

गजानन राठोड Gajanan Rathore (वय-33 रा. हिंगोली) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर नितीन दीपक जाधव Nitin Deepak Jadhav (वय-21 रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याला आरपीएफने (RPF) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत राठोड आणि आरोपी नितीन जाधव हे दोघे गोवा एक्सप्रेस Goa Express (गाडी क्रमांक 02780) च्या जनरल डब्यातुन प्रवास (Travel by general coach) करत होते. दोघेही दारू प्यायले (drunkards) होते.

पाणी पिण्यावरुन वाद
प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली. काही वेळाने दोघात पिण्याच्या पाण्यावरुन वाद झाले.
हे वाद विकोपाला गेल्याने आरोपी (Accused) जाधव याने राठोडला धावत्या रेल्वेतून बाहेर ढकलून दिले.
राठोड समोरच्या डाऊन ट्रॅकवर Down track पडला.
यामध्ये गंभीर जखमी होऊन गजानन राठोड याचा जागीच मृत्यू झाला.

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

रेल्वे थांबवून आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
राठोड याला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्यानंतर घाबरलेल्या नितीन जाधव याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने पळून जाण्यासाठी डब्यातील चेन ओढून रेल्वे थांबवली.
त्यावेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ कर्मचारी विठ्ठल भोसले RPF employee Vitthal Bhosale यांनी पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करुन पकडले.
आरोपीकडे चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. केडगाव RPF ने आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या (Railway Police) ताब्यात दिले.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune news passenger death due throw goa express drinked personone arrested

हे देखील वाचा

धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना