Pune News | जण गणेश ! PM मोदींनी केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं ‘या’ सुविधेसाठी कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने (shrimant dagdusheth ganpati) यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुभेच्छा संदेशाच पत्र ट्रस्टला पाठवले (Pune News) आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव यंदाच्या (Pune News) वर्षी देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले होते. त्या आवाहनाला मंडळांनी चांगल प्रतिसाद देत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, याची दक्षता मंडळीनी घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सर्व कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या तंत्रज्ञानाचा भाविकांनी चांगलाच लाभ घेतला आहे. आता या तंत्रज्ञानाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशाच पत्र ट्रस्टला पाठवले आहे.

Web Titel :- Pune News | Prime Minister Narendra Modi lauds Shrimant Dagdusheth Halwai Trust’s virtual media facility

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police | ‘ते’ 5 पोलीस संशयाच्या भोवऱ्यात, अंमली पदार्थ प्रकरणी दाखल गुन्ह्याची DCP कडून चौकशी

Kolhapur Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीला अटक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,240 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी