Pune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल ? जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune City) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पुण्यात ऑक्सिजन बेड्सची (Oxygen bed) संख्या पुरेशी असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्ण कमी झाल्याने शहरातील निर्बंध शिथिल (City restrictions relax) करण्यात आले आहेत. यामध्ये आणखी वाढ करण्यात आली असून सोमवार (दि.14) पासून नव्या नियमावलीनुसार (According to the new rules) सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. पुणेकरांना Pune नव्या नियमावलीत मोठा दिलासा मिळाला आहे.

 

नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल ?

अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवार, रविवार बंद राहतील
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील
हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील आणि पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील
संचारबंदी रात्री 10 पासून सुरु होईल
अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी (दि.18) आढावा घेतला जाईल.
5 व्या स्तरावर असलेल्या ठिकाणी जायचं असेल तर ई-पास E-pass आवश्यक
उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या काळात खुली असतील
अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरु असतील.
Outdoor स्पोर्ट्स, क्रीडांगणेदेखील सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहतील
मात्र सिनेमा थिएटर आणि नाट्यगृहे बंदच राहतील
शासकीय कार्यालये 100 तर खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील

Wab Title :- Pune News | pune 7 to 7 from tomorrow restrictions further relaxed what will change under the new rules

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व युनिट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18 मिनिटांच्या चार्जिंगवर 330 KM रेंज

Mumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा