Pune News | अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडने आपले अधिकृत भांडवल 3 कोटीवरून 10.4 कोटींपर्यंत नेले

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे स्थित बुटीक सॉफ्टवेअर कंसल्टिंग कंपनी अल्फालॉजिक टेकसिसने (Pune-based boutique software consulting company Alphalogic Techsys) यशस्विरित्या आणि खुप कमी कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 28 जून 2021 रोजी कंपनीच्या आधिकृत भांडवलास 3 कोटींवरून 10.4 कोटींपर्यंत वाढविण्याची परवानगी दिली आहे.(Alphalogic Techsys Ltd)

Gold Rate Today । 9,000 रुपयांनी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड ही एक बुटीक सॉफ्टवेअर कंसल्टिंग कंपनी (Pune-based boutique software consulting company Alphalogic Techsys) आहे, जी त्यांच्या ग्राहकांना डिजिटल ट्रांसफॉर्मेशन मध्ये ज्या काही आवश्यकता असतात त्यात मदत करते. अल्फालॉजिक ’मेकिंग सॉफ्टवेयर सिंपल’ या तत्वावर कार्य करते. पुणे स्थित अल्फालॉजिक आपल्या ग्राहकांना पुर्ण जगभरात सेवा प्रदान करते.

Pune-based boutique software consulting company Alphalogic Techsys Ltd increases the authorized capital from Rs 3 crores to Rs 10.4 crores

स्टार्टअप ते एक लिमिटेड कंपनी असा प्रवास करत केला वेगवान विस्तार

12 हून अधिक देशांमध्ये सुरवातीच्या स्टार्टअप पासुन ते प्रस्थापित एसएमबी आणि फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या ग्राहकांसोबत अल्फालॉजिक आज कार्यरत आहे. जगभरात 12 हून अधिक देशांमध्ये या कंपनीचे ग्राहक आहेत, आणि त्यांनी अमेरिकेच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे.

Modi Cabinet Expansion | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, आता हेल्थ मिनीस्टर कोण?

आपल्या अनुभवी टेक्निशियन्स टीमच्या मदतीने कंपनी आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक तांत्रिक उपाय उपलब्ध करून देते. ऑगस्ट 2029 मध्ये अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड बीएसई हा स्टार्टअपच्या प्लेटफॉर्म वर सूचीबद्ध होणारा पहिला स्टार्टअप बनला आहे. आल्फालॉजिक टेकसिस हेल्थकेयर आणि फिनटेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना प्रोडक्ट इंजीनियरिंग, मोबिलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजंस आणि क्लाउड कंप्यूटिंग सारख्या सुविधा पुरवते. अल्फालॉजिक टेकसिसचे व्यवस्थापकीय संचालक अंशु गोयल म्हणाले, ’अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडच्या अधिकृत भांडवलास 3 करोड वरून 10.4 करोड पर्यंत पोहचवणे आमच्यासाठी मोठी बाब आहे. भारतात आणि परदेशातही आज कंपनीच्या व्यवसायात वेगवान वाढ झाली आहे .

Mumbai Crime News । दुबईवरुन परतलेल्या युवतीची हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

याचसोबत बीएसई स्टार्टअप प्लेटफॉर्मवर अल्फालॉजिकला आम्ही यशस्विरित्या सूचीबद्ध केले आहे,
आणि कंपनीला एका मोठ्या स्तरावर नेताना आम्हास खुप आनंद होत आहे. भांडवल
वाढविण्याबरोबरच नवीन ग्राहक बनविण्याच्या दृष्टी ने आम्ही आमचे विस्तार धोरण आखले आहे.
अल्फालॉजिक त्यांच्या पीढच्या पहील्या स्टार्टअप कंपण्यांपैकी एक आहे जिने एक लिमिटेड
कंपनीकडे यशस्वी घौडदौड करून स्वताला विकसित केले. कंपनी ने आपले कर्मचारी , ग्राहक आणि
गुंतवणुकदारांसह आपल्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण केले आहे.

दिलीप कुमार- सायरा बानो यांना कायम सतावत राहिली एक खंत; जाणून घ्या

कंपनी ने आपल्या शेअरधारकांसाठी 27; 27:10 प्रमाणे प्रत्येक 10 शेअर्ससाठी बक्षिस म्हणुन एक
बोनस इश्यूची देखील घोषणा केली आहे. यात प्रत्येक 10 शेअर्ससाठी 27 बोनस शेअर्स, बीएसई
मध्ये नोंदनीकृत या कंपनीने मागिल 6 महिण्यांत आपल्या शेअर्सधारकांना 70 टक्के परतावा दिला
आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Pune-based boutique software consulting company Alphalogic Techsys Ltd increases the authorized capital from Rs 3 crores to Rs 10.4 crores

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update