Pune News | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागात पाणी येणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | पुणे शहराला (Pune city) पाणी पुरवठा (Water supply) करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग (Parvati water pumping), रॉ वॉटर पंपींग (Raw water pumping), वडगाव जलकेंद्र (Wadgaon Water Station) तसेच लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station),
एस.एन.डी.टी (S.N.D.T.), वारजे जलकेंद्र (Warje Water Station), नवीन होळकर (New Holkar), भामा आसखेड (Bhama Askhed), चिखली रावेत पंपींग (Chikhali Ravet pumping) येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे (Maintenance and repair work) कामे केली जाणार आहेत.

Ahmednagar News । अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता; निवडणुकीतून काँग्रेसची माघार

यामुळे येत्या गुरुवारी (दि.1) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे (Pune City Water Supply Cut Off). तसेच शुक्रवारी (दि.2) पुणे शहरात (Pune City) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा (Water Supply) होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) वतीने कळविण्यात आले आहे.

Chitra Wagh | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाल्या – ‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे तुमच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतयं’

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग) : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी,

Pune Crime News | तोतया पोलिस अधिकार्‍याकडून 51 लाखांची फसवणूक, कोर्टानं सुनावली पोलिस कोठडी

कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.

ICC T20 World Cup | T-20 वर्ल्ड कपचा थरार UAE सह ‘या’ देशात रंगणार; ICC ने जाहीर केल्या तारखा

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.

वारजे, चतु:श्रृंगी, एस.एन.डी.टी जलकेंद्र परीसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता,
रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी,
चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर,
मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.

Pune Crime News | तोतया पोलिस अधिकार्‍याकडून 51 लाखांची फसवणूक, कोर्टानं सुनावली पोलिस कोठडी

नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा.

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Pune city water supply will closed on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update