Pune News | पुण्याच्या प्रामाणिक लॉन्ड्री चालकाचं कौतुक ! इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यात मिळालेले 6 लाखांचे दागिने केले परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील (Pune News) एका लॉन्ड्री चालकाने तब्बल लाखो रुपये किंमत असलेले दागिने (Gold Ornaments) ग्राहकाला परत केले आहे. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिकणामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे. इस्त्री साठी दिलेल्या कोटमध्ये तब्बल 6 लाखांचे दागिने (6 lakh Jewellery) होते. सोन्याच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे ते दागिने लॉन्ड्री चालकाने परत केले आहे.

सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे 6 लाख रुपयांचे दागिने परत करून अमराठी लॉन्ड्री चालकाने प्रमाणिकपणा दाखविला आहे. तर, व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया (Ashok Kanojia) यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिल्यानंतर मंगळवारी इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर त्यांना घरी नेऊन दिले. त्यावेळी ते सोन्याचे दागिने मिळत नसल्याने हतबल झाले होते. त्यांना कपड्यासह सोन्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी जीव भांड्यात पडला. असं शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) (वय 28, रा. हांडेवाडी रोड, न्हावले नगर, पुणे) याने सांगितलं. (Pune News)

राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) यांनी सांगितलं की, ”6 लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. मागिल ३ वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करीत असून, परिसरातील सोसायट्यातून कपडे आणून इस्त्री आणि ड्रायक्लीन करून देत आहे. आतापर्यंत कोणाच्या पैशालाही धक्का लावला नाही. कष्टाची कमाईच समाधान देते.”

Web Title : Pune News | pune laundry man returns gold ornaments worth rs 6 lakh to customer who forgot in coat wallet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’