Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव दत्तात्रय उर्फ एन. डी. पाटील यांचे निधन

पुणे : Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव दत्तात्रय उर्फ एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अधिष्ठाता, तसेच पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले होते. (Pune News)

निवृत्त झाल्यानंतर विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये कार्यकर्ता म्हणून ते रुजू झाले. प्रवेश, सभासदत्व आणि विद्यार्थी विकास केंद्र आदी उपसमित्यांमध्ये त्यांनी काम पाहिले. त्यांनी लिहिलेल्या ‘आपली जमीन, आपली शेती’ पुस्तकाला १९९६-९७ सालाचा उत्कृष्ट वांङमय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. (Pune News)

Web Title :- Pune News | senior activist of Vidyarthi Sahayyak Samiti Namdev Dattatray alias N. D. Patil passed away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | … अन् 6 महिन्यातच संसाराचा असा झाला दुर्दैवी अंत, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Ajit Pawar | डॉक्टर शनिवारी रजेवरच असतात, बारामतीकरांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची सरप्राईज व्हिजीट; डॉक्टर आला ‘गोत्यात’

Nitesh Rane | ‘सावरकरांवर टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा…” नितेश राणेंकडून संजय राऊतांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पलटवार

Pune Crime | प्रेमात अडथळा ठरण्याऱ्या प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीने केला खून; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Ajit Pawar | डॉक्टर शनिवारी रजेवरच असतात, बारामतीकरांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची सरप्राईज व्हिजीट; डॉक्टर आला ‘गोत्यात’