Pune News | रिपाइंच्या शहरअध्यक्षपदी शैलेंद्र चव्हाण यांची निवड

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) RPI (A) अर्थात रिपाइंच्या शहर अध्यक्षपदी शैलेंद्र चव्हाण (
Shailendra Chavan) यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने चव्हाण यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड जाहीर करण्यात (Pune News) आली आहे.

विद्यमान अध्यक्ष संजय सोनवणे (Sanjay Sonavane) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, अ‍ॅड.. मंदार जोशी, संगीता आठवले, शशीकला वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी शहरात रिपाइंचे शाखा अध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्ष, युवक शहर अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. पक्षाच्यावतीने सामाजिक व नागरी प्रश्‍नांवर आयोजित केलेल्या आंदोलनात ते अग्रभागी (Pune News) असतात.

Web Title :- Pune News | Shailendra Chavan elected as Ripai’s city president

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म,
जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Petrol Diesel Price Pune | एक दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या वाढीव पगाराचे गणित