Pune News | पुण्यातील आर्मी स्टेडियमला ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकणार्‍या नीरज चोप्राचं नाव

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार्‍या नीरज चोप्राचं (neeraj chopra) नाव देण्यात येणार आहे. स्टेडियमच्या नामकरण सोहळयास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (defence minister rajnath singh) यांच्या हस्ते दि. 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. राजनाथ सिंह, आर्मीचे एम.एम. नरवणे (general m m naravane) यांच्यासह आर्मीचे इतर अति वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित (Pune News) राहणार आहेत.

संरक्षण मंत्री समारंभादरम्यान ऑलिम्पिकमध्ये पदम मिळविणार्‍या 16 जणांचा सत्कार करणार आहेत.
नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमचा (Neeraj Chopra Army Sports Stadium, Pune Cantt) नामकरण सोहळा यावेळी पार पडणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैनिकांना संबोधित करतील तसेच नवोदित खेळाडूंसोबत बाचतीत करणार आहेत.
हा सोहळा 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune News | Stadium at Pune’s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Remove Darkness | शॉर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान करण्यास लाज वाटते; ‘या’ टिप्स वापरुन बघा

Pune Crime Branch Police | घरफोडी करणाऱ्या सख्ख्या भावांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा ऐवज जप्त

Homemade Hair Dye | साइड इफेक्टशिवाय होममेड हेयर डायने पांढरे केस पुन्हा काळे करा

Crime News | पोलीस कोठडीतील 25 वर्षीय आरोपीने घेतला गळफास, पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप