Pune News | झाडाखाली बसलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले, चंदननगर परिसरातील घटना

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – झाडाखाली बसलेल्या जेष्ठ महिलेच्या Senior Women गळ्यातील 12 हजार रुपयांची सोन साखळी Gold Chain चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेली आहे. चंदननगर भागात ही घटना तीन दिवसापूर्वी सायंकाळी घडली आहे. The ornaments around the neck of an elderly woman sitting under a tree were lengthened, incident in Chandannagar area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस Chandannagar Police ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.

Ram Mandir News | बोगस वेबसाईट बनवून राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रूपये, 5 जणांचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चंदननगर परिसरात राहतात.
त्या दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळील लेन नंबर 1 मध्ये फेरफटका मारुन एका झाडी खाली बसल्या होत्या.
यावेळी दुचाकीवर दोघेजण त्यांच्याजवळ आले.
एकाने त्यांच्या गळ्यातील 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून घेऊन पसार झाले.
त्यांनी आरडाओरडा केला.
पण, चोरटे पसार झाले होते. या घटनेने त्यांना मानसिक धक्का बसला होता.
त्यामुळे त्या लागलीच तक्रार देण्यास आल्या नाहीत.
त्यानंतर त्या काल पोलीस ठाण्यात आल्या व त्यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.

Chandrakant Patil । चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune News The ornaments around the neck of an elderly woman sitting under a tree were lengthened incident in Chandannagar area

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

CBI in Mumbai High Court । तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही; सीबीआयने दिली हायकोर्टाला माहिती

वयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या