Pune News | शहर पथारी व्यावसायीक समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शहर पथारी व्यावसायीक समिती निवडणुकीतील ७ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची काल रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झाली. या निवडणुकीसाठी ११ हजार ९०९ मतदारांपैकी ६ हजार ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. (Pune News)

 

समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे: सागर सुनिल दहिभाते, गजानन विठ्ठल पवार (सर्वसाधारण गट), निलम लक्ष्मीनारायण अय्यर (सर्वसाधारण महिला राखीव गट), कमल भास्कर जगधने (एस.सी. महिला), शहेनाज ईस्माई बागवान (अल्पसंख्याक महिला राखीव गट), मंदार बंडू धुमाळ (ओबीसी राखीव), ज्ञानेश्‍वर जगन्नाथ कोठावळे (विकलांग गट). तर भीमाबाई लाडके यांचा अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या गटातून एकमेव अर्ज असल्याने त्यांची यापुर्वीच बिनविरोध निवड झाली होती. (Pune News)

 

या निवडणुकीसाठी महापालिकेने ४८० अधिकारी व कर्मचारी नेमले होते. सोमवारी घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये मतमोजणी पार पडली. ४३ उमेदवार आणि मतदान पत्रिकेवर मतदान झाल्याने मतमोजणीस विलंब लागल्याची माहीती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune News | The results of the election of the sahar Pathari Vocational Committee have been announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार