Pune News | येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (PHOTOS)

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | महाराष्ट्र कारागृह विभागाची मुख्यालयाची नवीन सुसज्ज अशी इमारत येरवडा येथील जागेत बांधली जाणार आहे याबाबतची इमारत बांधण्याची कारवाई लवकर केली जाईल अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी दिली आहे. तसेच, कारागृहाच्या इतर अडचणीही दूर केल्या जातील असे सांगण्यात आले आहे. Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail – Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत कारागृह विभागाचा आढावा घेतला आहे.
यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागाच्या सन 2019-20 सांख्यिकी पुस्तकीचे विमोचन करण्यात आले आहे.

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्यसचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र सुनिल रामानंद (additional director general of police sunil ramanand), कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई (Deputy Inspector General of Police Yogesh Desai), येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यु. टी. पवार (Superintendent of Police U. T. Pawar) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

यावेळी त्यांना महाराष्ट्रातील कारागृहानी मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंद्याना न्यायालयात उपस्थित केले असल्याचे सांगितले.
तर कोरोना काळात कारागृह  प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
तर याबद्दल गेल्या महिन्यातच न्यायालयाने या कामामुळे कारागृह प्रशासनाची प्रशंसा केली असल्याची माहिती ही यावेळी त्यांना दिली. गृहमंत्री वळसे पाटील यांनी कारागृह विभागात अभिनंदन केले.

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

यावेळी वळसे पाटील यांनी कोविडमुळे मृत्यू झालेल्या 8 कारागृह अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 50 लक्ष आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली असल्याचे सांगितले. तसेच, महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय सध्या जुन्या मध्यवर्ती इमारतीत आहे.
हे मुख्यालय लवकरच येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
तसेच सध्या पुरुष बंद्यासाठी असलेले खुली कारागृह (वसाहत)त्याप्रमाणे महिलांसाठी देखील सुद्धा खुली वसाहत निर्माण करण्यात येईल, असे सांगितले आहे.

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail - Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Web Title : Pune News | To provide funds for new building of Yerawada Jail – Home Minister Dilip Walse Patil (PHOTOS)

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट; गृहमंत्री म्हणाले – ‘शिकागोच्या धर्तीवर मुंबईत बहुमजली इमारत बांधणार’

Jumping Rope Benefits | दररोज 30 मिनिटे दोरी उड्या मारा, शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतील; जाणून घ्या होणारे लाभ

Dombivli Crime | किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांत तुंबळ हाणामारी; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल