Pune News | दुरुस्तीच्या कामासाठी येरवडा येथील विद्युत दाहिनी 11 दिवस बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 2 (Electric Crematorium Yerwada) दुरुस्तीच्या कामासाठी 11 दिवस बंद (Closed) राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) कार्यकारी अभियंता (विद्युत) योगेश माळी (Executive Engineer (Electrical) Yogesh Mali) यांनी पत्रकाद्वारे (Pune News) कळवले आहे.

 

पुणे महापालिकेच्या वतीने येरवडा येथे विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. या विद्युत दाहिनीतील विटा खराब झाल्याने आणि कॉईल नादुरुस्त झाली आहे. यामुळे विद्युत वाहिनीची कामं हाती घेण्यात आली असल्याने मंगळवार (दि.2) ते शुक्रवार (दि.12) या कालावधीत विद्युत दाहिनी बंद (Pune News) ठेवण्यात येणार आहे.

 

दरम्यानच्या काळामध्ये नागरिकांच्या सोईसाठी येरवडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक 1 व APC
सिस्टीमची सुविधा सुरु राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune News | Vidyut Dahini at Yerwada closed for 11 days for repair work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच’

 

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

 

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले

 

BJP JP Nadda On Shivsena | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा; म्हणाले – ‘महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील’

 

Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले – ‘करही नाही, डरही नाही आणि आम्ही पक्षही सोडणार नाही’