‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे(warje)त सुरू असलेल्या ‘वारजे कुस्ती संकुल'(Warje Wrestling Complex) या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रुपयांचे प्लेट अज्ञाताने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विशाल पायगुडे (वय 40, रा. कुडजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्या (Warje Malwadi Police Thane) त तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
pune news warje crime news policenama

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कन्स्ट्रक्शन व्यवसायिक आहेत. वारजे येथे महानगरपालिकेतर्फे वारजे कुस्ती संकुल या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरसीसीचे हे बांधकाम फिर्यादी यांना मिळाले आहे. या कामासाठी त्यांनी स्वतः सेन्ट्रीगच्या प्लेटा आणून ठेवल्या होत्या.

यादरम्यान लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील 80 हजार रुपयांचे प्लेट चोरुन नेल्या आहेत. हा प्रकार दोन दिवसापूर्वी सकाळी उघडकीस आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune news warje crime news policenama

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स