भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव टँकरने जेष्ठ दाम्पत्याच्या दुचाकीला Two Wheeler धडक दिल्याने झालेल्या अपघातात Accident महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जेष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर Pune Bangalore Highway नऱ्हे येथे ही घटना घडली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Maharashtra Government। ओबीसी आरक्षण आदेशाच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती द्या

बबिता लुंबाराम सुतार (वय 53) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. तर लुंबाराम सुतार (वय 58) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी Sinhagad Road Police गोविंद सिंग (वय 43, रा. उत्तरप्रदेश) याला अटक Arrested केली आहे. याबाबत लुंबाराम सुतार यांचा मुलगा अर्जुन यांनी तक्रार दिली आहे.

भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी?, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय?

ACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार कुटुंब आंबेगाव येथील दळवीनगर येथे राहतात.
ते पत्नी बबिता याना घेऊन घरी जात होते.
नवले ब्रिजकडून Navale Bridge साताऱ्याकडे जात असताना नर्हे येथील श्री कटील हॉटेलसमोर पाठीमागील भरधाव कंटेरने जोरात धडक दिली.
यात दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले.
यात बबिता यांचा मृत्यू झाला आहे.
अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

Wab Title : pune news woman died in road accident

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Sanjay Raut : ’12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’