Homeताज्या बातम्याPune News | 'सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ' स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद...

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – Pune News | तुम्ही आज एवढ्या संख्येने सहभागी झालात. आज महिलांची मत ऐकताना माझे मन भारावून आले. अशाच तुमचे प्रेम माझ्यावर कायम राहू दया. माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांनी व्यक्त (Pune News) केले.

भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 19 मध्ये सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले (Pune News) होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), मा. आमदार दिलीप कांबळे (Former MLA Dilip Kamble) यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil) यांनी केले होते. याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Pune Smart City | स्मार्ट सिटी योजना ! नावलौकीक मोदींचे पैसा पुणेकरांचा – माजी आमदार मोहन जोशी

2021 च्या सौ भाग्यवंती होण्याचा मान अशोकनगर मधील पुनम गायकवाड यांना मिळाला. त्यांना लकी ड्रॉ मध्ये ॲक्टिवा मिळाली. या ॲक्टिवा ची चावी नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मातोश्री रजनी जाधव आणि तुषार पाटील यांच्या मातोश्री तृप्तीदेवी पाटील यांच्या हस्ते पुनम गायकवाड यांना देण्यात आली. द्वितीय क्रमांक साधना जाधव यांना फ्रीज बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक स्नेहल काळे यांना टीव्ही (Pune News) मिळाला.

यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नगरसेविका अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेनं पकडलं

यावेळी तुषार पाटील म्हणाले, आज मी जो उभा आहे ते माझ्या प्रभागातील नागरिकांमुळे, आणि माझ्या मित्ररुपी कार्यकर्त्यांमुळे.
प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत.
माझ्या प्रभागातील कष्टकरी वर्गातील तरुण- तरुणी फॉरेनला जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा माझ्या कामाची पावती मला मिळेल. आज पर्यंत जस काम केले त्यापेक्षा जास्त काम करायचं आहे.
असेच तुमचे प्रेमरुपी आशीर्वाद कायम असूद्या…

यावेळी अशोक तरुण मंडळ आणि अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने (Pune News) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी केले.

हे देखील वाचा

US Bans China Telecom | चीनला मोठा झटका ! अमेरिकेने चायना टेलिकॉमवर लावला प्रतिबंध

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन

Platelet Count | प्लेटलेट काऊंट वेगाने वाढवतात ‘या’ गोष्टी, डेंग्यूसारख्या आजारात ‘या’ 5 चूका टाळा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Women’s overwhelming response to ‘Sau Bhagyavanti 2021 Lucky Draw’ competition! Always ready for women’s empowerment Statement of BJP Women’s Front President, Corporator Archana Tushar Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News