Pune Pashan News | महादेव निम्हण यांचे निधन

पुणे: Pune Pashan News | पाषाण गावचे ग्रामस्थ महादेव एकनाथ निम्हण (88) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. दिवंगत आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांचे ते वडील होत.

जलतरण तलावावर एक रूपया वेतनावर सुरक्षा रक्षकाचे काम करूण नंतर वीट कारखानदार ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास करणारे निम्हण हे दादा नावाने परिचित होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना व्यावसायिक दूरदृष्टी ठेवून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : PF कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 10 लाखांची फसवणूक