Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पुणे शहर आणि परिसरातील पेट्रोल पंप ‘या’ कालवधीतच चालू राहतील, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर उद्या शनिवार दि. 21 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत पुणे शहरातील पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहतील. तसेच पुणे शहराबाहेरील पेट्रोल पंत हे सकाळी 7 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहतील असे पेट्रोल डिलर असोसिएशनकडून कळविण्यात आले आहे.