Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका तरुणीवर वारंवार शारीरिक संबंध (Sexual Relationship) ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) चिखली, आरोपीच्या मुळगावी अमरावती येथे नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.2 मार्च) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी वामन सोनटक्के Vicky Vaman Sonatke (वय-30 रा. मुपो. मार्डी, ता. तिक्सा, जि. अमरावती) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून अमरावती, चिखली, लोणावळा
अशा विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुझा जीव घ्यायला मला दोन मिनीटे पण लागणार नाहीत,
तुला जागेवर गायब करील, घरच्यांना देखील मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

eb Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | A young woman was raped by luring her into marriage, an incident in Chikhli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | लाच घेताना मनमाड नगरपरिषदेतील तीन कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी हिंट

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Ravindra Dhangekar | आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट, बापटांनी दिला ‘हा’ कानमंत्र (व्हिडिओ)

WTC Final | इंदूर कसोटीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…; राज्यात असं वारंवार घडतयच कसं, सरकार काय झोपलय का ?