Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आणि मॉडलिंग करणार्‍या युवतींना ओढलं सेक्स रॅकेटमध्ये, दलालास अटक

Pune Pimpri Crime News | Prostitution in Dighit Lodge busted, two arrested

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमामधील (Bhojpuri Films) अभिनेत्री (Bhojpuri Actress) आणि मॉडलिंग (Bhojpuri Model) करणार्‍या युवतींना जाळयात ओढून सेक्स रॅकेट (Prostitute Racket) चालविणार्‍या दलालास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (5 Star Hotels in Pune) डिकॉय कस्टमर (Decoy Customer) पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 युवतींची सुटका केली आहे. पैशाचे आमिष दाखवून (Lure Of Money) युवतींना वेश्याव्यवसायात ओढणार्‍यास पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागला (एएचटीयु) Anti-Human Trafficking Unit (AHTU) याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये डिकॉय कस्टमर पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 2 युवतींची सुटका केली आहे. दलालास अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींपैकी एकजण भोजपुरी सिनेमामधील अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे तर दुसरी युवती मॉडलिंग करत असल्याची माहिती समजली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दलालाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Bhojpuri actresses and modeling girls dragged into Prostitute Racket, broker Agent arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’,
मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | किशोर आवारे खून प्रकरणी पहिली अटक?
पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरेला केलं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग !
उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Chandrakant Patil – Pune Kharip Hangam | पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ! बोगस बियाणे,
खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : पत्रकारांना मॅनेज करावे लागेल ! पोलिस व पत्रकारांची भिती घालुन
10 लाखाच्या खंडणीची मागणी; मानव विकास परिषदेचा प्रदेशाध्यक्ष संदिप कुटेविरूध्द FIR

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’