ADV

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: ऑनलाईन जॉब पडला महागात! विश्वास संपादन करुन घातला गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | युवकाचा विश्वास संपादन करुन ऑनलाईन जॉब केल्यास आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवले (Lure Of Money). त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार 30 नोव्हेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत Facebook व WhatsApp वर घडला आहे. याप्रकरणी युवकाने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे (Talegaon Dabhade Police) फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीने सोमवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. यावरुन जॉसलीन नावाच्या अज्ञात व्यक्ती विरोधात आयपसी 420, 419 सह आयटी अॅक्ट नुसार
गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला.
जाहिरातीद्वारे ऑनलाईन जॉब संदर्भात माहिती दिली. ऑनलाईन जॉब केल्यास अधिकचा आर्थिक फायदा होईल असे
आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांची दोन लाख 2 हजार 451 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत वारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Raj Thackeray | बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजपाकडून डॅमेज कंट्रोल सुरू?

Supriya Sule | पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी