Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न

Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune: Attempted murder by stabbing wife's stomach due to suspicion of character
file photo

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला (Character Doubt Wife) मारहाण करुन तिच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून (Attempt To Murder) करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) सतीश ऊर्फ शिवा राजू धोत्रे (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३० वर्षाच्या महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या चाकणमधील राहत्या घरी घडला.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. बुधवारी पहाटे याच कारणावरुन त्याने पत्नीशी भांडण सुरु केले. यावेळी झालेल्या वादात त्याने घरातील भाजी कापण्याची सुरी आणली़. रागाच्या भरात पत्नीच्या पोटात खुपसली. तसेच दोन्ही हातापायावर वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Maval Assembly Election 2024 | मावळात भाजपचा सांगली पॅटर्न, अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी रणनीती

Maharashtra Assembly Election 2024 | ‘यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा’, ‘महाविकास आघाडी’च्या नेत्याचा खळबळजनक दावा

Pune Crime News | पुणे विद्यार्थी गृहाचे सेवानिवृत्त कार्याध्यक्ष रामचंद्र शेटे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल ! बनावट कौन्सिलची सभा दाखवून त्याच्या इतिवृत्ताद्वारे घेतला संस्थेचा ताबा

Total
0
Shares
Related Posts