Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (PCPC Police) एका तरुणाला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डांगे चौकात करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

विशाल उर्फ रावण सिद्धु बनसोडे (वय-25 रा. लमाण वस्ती, खडकवासला, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट (Arms Act) व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांना माहिती मिळाली की, डांगे चौकातील ताथवडे कडे जाणाऱ्या रोडवर एकजण पिस्टल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी बनसोडे त्याठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

Pune Crime News | उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल