Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दवाखान्याच्या खर्चावरुन सावत्र मेहुण्याकडून रॉडने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | दवाखान्याच्या खर्चावरुन झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन पत्नीच्या सावत्र भावाने लोखंडी रॉडने मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि.1) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police Station) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत किरण नारायण भालेराव (वय-25 रा. पिंपळे निलख, मुळ रा. वाजेगाव, ता.जि. नांदेड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मानव युवराज कोळी याच्यासह इतर पाच जणांवर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी घरात असताना पत्नीचा सावत्र भाऊ आरोपी मानव कोळी त्याच्या साथीदारांसह घरी आला. पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चावरुन झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन कपडे वाळत घालण्याच्या रॉडने भालेराव यांना मारहाण केली. तर इतर आरोपींनी हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांना देखील मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तरुणाला कोयत्याने मारहाण

पिंपरी : काहीएक कारण नसताना तीन जणांच्या टोळक्याने तरुणाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर एकाने सोबत आणलेल्या कोयत्याने वार केला. हा प्रकार रविवारी रात्री साडे अकराच्या सुमरास चिंचवड (Chinchwad) येथे घडला आहे. याबाबत रुपेश राजेंद्र दनाने (वय-24 रा. चिंचवड) याने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अवि पवार (वय-21), स्वप्निल सोभाजी कांबळे (वय-22) सागर सुभाष शिंदे (वय-22 तिघे रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)