Pune Pimpri Chinchwad Crime | रिलेशन ठेवले नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी, चिखली परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीत काम करणाऱ्या सहकारी महिलेचा विनयभंग (Molestation) केला. तसेच रिलेशन ठेवले नाहीतर भर रस्त्यात तोंडावर अॅसिड फेकण्याची (Throwing Acid) धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 28 ऑक्टोबर 2022 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चिखली येथील कंपनीच्या कार्यालयात आणि महिलेच्या घराजवळ घडला आहे.

 

याबाबत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय उत्तम राठोड Sanjay Uttam Rathod (रा. चिखली प्राधीकरण) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे चिखली येथील एका कंपनीत कामाला आहेत.
फिर्यादी या कंपनीच्या ऑफिसमध्ये एकट्या असताना आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
त्यावेळी महिलेने आरोपीला विरोध केला असता याबाबत कोणाला सांगितले तर कंपनीत फ्रॉड (Fraud) केल्याची खोटी केस करुन अडकवण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी यांचा पाठलाग करुन रिलेशन ठेवण्याबाबत तगादा लावला.
रिलेशन ठेवले नाही तर भररस्त्यात गाठून तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | Threatening to throw acid on the woman’s face if the relationship is not maintained, type in a muddy area

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना