Pune Pimpri Crime | घरात घुसून शिवीगाळ करत महिलेसह दोन मुलींचा विनयभंग; निगडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | जुन्या भांडणाच्या रागातून थेट घरात घुसून आई आणि दोन मुलींना अश्लील भाषेत (Obscene Language) शिवीगाळ (Abuse) करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका 40 वर्षाच्या व्यक्तीवर आयपीसी 354, 352, 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) शनिवारी (दि.3) रात्री सव्वानऊच्या सुमारास निगडी येथील ओटास्किम येथे घडला आहे.

 

याबाबत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) सोमवारी (दि.5) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन विशाल मारुती किर्ते Vishal Maruti Kirte (वय-40 रा. निगडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या दोन मुली टीव्ही बघत बसल्या होत्या.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते.
याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपी थेट फिर्यादी यांच्या घरात घुसला.
त्याने शिवीगाळ करुन फिर्यादी आणि मुलींसोबत गैरवर्तवणुक केले.
तसेच हातात बांबू घेऊन मारहाण करण्याची धमकी (Threatening to Beat) देत फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला,
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे (PSI Taktode) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A woman and two girls were molested by entering the house and abusing; Incidents in Nigdi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

 

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा

 

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली