Pune Pimpri Crime | क्रुरतेचा कळस ! कोंबडीसोबत अश्लील कृत्य करुन व्हिडिओ अपलोड करणाऱ्या मुलावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अल्पवयीन मुलांकडून (Minor) लैंगिक छळाच्या (Sexual Harassment) घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लैंगिक छळाबरोबरच नराधमांकडून घृणास्पद कृत्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच काल कोंबडीसोबत (Chicken) अश्लील कृत्य (Pornography) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Pimpri Crime) आला आहे. मुलाने हे घृणास्पद कृत्य करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड केला. (Pimpri Chinchwad Crime News)

एका मुलाने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्या मुलाने एका हातात कोंबडी पकडून अश्लील कृत्य केले होते (Pune Crime). हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मे 2021 ला पिंपरी पोलीस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीत घडला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलीस उपनिरिक्षक पुरुषोत्तम चाटे (PSI Purushottam Chaate) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 वर्षे वयाच्या मुलाविरुद्ध IPC 377 सह माहिती तंत्रज्ञान अ‍ॅक्ट (Information Technology Act), लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (Protection of Children from Sexual Offence Act) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.पी. बोबडे (Police Inspector R.P. Bobade) करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | cruelty culminates uploaded video of having objectionable things with a chicken bird filing a case against the boy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त