
Pune Pimpri Crime | व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना
चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊन व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन (WhatsApp Message) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत 10 लाख रुपये खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्या मोबाईल धारकावर चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात आयपीसी 385, 387 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि.13) ते गुरुवार (दि.17) या दरम्यान (Pune Pimpri Crime) घडला आहे.
याबाबत कालिदास बबन शिंदे Kalidas Baban Shinde (वय-26 रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात (Chakan (Mhalunge) Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची सर्व माहिती काढली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज (Threatening Messages) पाठवण्यास सुरुवात केली. (Pune Pimpri Crime)
आरोपीने फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवला. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला
आणि पोकलेन मशिन जाळून नुकसान करण्याची धमकी दिली.
तसेच 10 लाख रुपये रोख स्वरुपात खंडणीची मागणी केली.
पुढील तपास पोलीस हवालदार बिराजदार (Police Constable Birajdar) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Demanding ransom of 10 lakhs by sending a threatening message on WhatsApp, incident in Chakan area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rishi Sunak | ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांचे मोठे निर्णय
Ravi Rana | ‘उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – रवी राणा