
Pune Pimpri Crime | दारात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्याला मारहाण, महिलेवर NC; दापोडी मधील घटना
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | जादूटोणा (Witchcraft) करुन दरवाज्यात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध आयपीसी 323 नुसार NC दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) दापोडी येथील गणेश हेरीटेज सोसायटीमध्ये घडला आहे.
याप्रकरणी एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने (Social activist) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी सरिता कैलास जाधव (Sarita Kailas Jadhav) या महिलेविरुद्ध NC दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सामाजिक कार्य़कर्त्या आहेत.
फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटी राहतात.
आरोप महिलेने जादुटोणा करुन फिर्यादी यांच्या दरवाजात उतारा ठेवला.
याचा जाब विचराला असता आरोपी महिलेने फिर्यादी यांना मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या वयस्कर आईला देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Pune Pimpri Chinchwad Bhosari Police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार
Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई
BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम