Pune Pimpri Crime | ‘गोड-गोड’ बोलून नात्यातील 22 वर्षीय मुलीसोबत मोशीतील लॉजवर केली ‘मज्जा’, 24 वर्षीय तरूणावर बलात्काराचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून नात्यातील एका तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) 24 वर्षाच्या तरुणावर IPC 376 (2) (एन), 506 (2) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 आणि मार्च 2022 मध्ये दिघी (Pune Pimpri Crime) परिसरात घडला.

 

याबाबत 22 वर्षाच्या पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी पीडित तरुणीचा नात्यातील आहे.
त्याने फिर्यादी तरुणीसोबत प्रेमाच्या गोष्टी करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांना मोशी (Moshi) येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी (PSI Dnyaneshwar Dalvi) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Rape Case 22 years old girl dighi police registered rape case on 24 years old boy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा