Pune Pimpri Crime | पिंपळे गुरवमध्ये महिलेवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी; 9 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | घरगुती साहित्य घराबाहेर काढल्याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेला शिवीगाळ (Abusive) केली. तसचे जीवे मारण्याची (Threats to Kill) व बलात्कार (Rape In Pune) करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.7) पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे दुपारी तीनच्या (Pune Pimpri Crime) सुमारास घडला.

याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि.8) सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रोहन सुभाष चव्हाण Rohan Subhash Chavan (रा. दारुवाला पूल, पुणे), आकाश उर्फ सनी हेमराज बेलखेडे (Akash alias Sunny Hemraj Belkhede), वसीम अस्लम शेख (Wasim Aslam Sheikh), शिवम रामतिरत जैस्वाल (Shivam Ramtirat Jaiswal), राहुल रवींद्र बाविस्कर (Rahul Ravindra Baviskar) आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसले. फिर्यादी यांच्या राहत्या घरातील सामान गोण्यांमध्ये भरुन टेरेसवर व जिन्यामध्ये ठेवत होते. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शेरेबाजी (Obscene Gossip) करुन बलात्कार करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | rapes woman and threatens to kill her in pimple gurav pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

 

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

 

Pune HSC Students Suicide | पुण्यात 12 वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला मोठा धक्का