Pune Pimpri Crime | PCPC जवळ सुरक्षारक्षकाकडून महिलेवर बलात्कार, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Commissionerate) हाकेच्या अंतरावर भर दिवसा महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने (Security Guard) बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station) सरोज देवीराम बिस्ता (Saroj Deviram Bista) याच्यावर IPC 376, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Pimpri Crime)  केली आहे.

 

याबाबत 28 वर्षीय महिलेने रविवारी (दि.29) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरज बिस्ता (वय-28 रा. प्रेमलोक पार्क-Premlok Park, चिंचवड, मुळ रा. नेपाळ-Nepal) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 16 मे रोजी जेवळ झाल्यानंतर दुपारी प्रेमलोक पार्क येथे पायी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ पायी फेरफटका मारत होत्या. त्यावेळी आरोपी सुरक्षारक्षकाने फिर्यादी यांना जवळ बोलवले. त्यानंतर त्यांना जवळच असलेल्या पत्रा शेडमध्ये नेले. त्याठिकाणी आरोपीने फिर्यादी महिलेशी अश्लील चाळे (Pornography) केले. महिलेने आरडाओरडा करुन प्रतिकार केला. आरोपीने फिर्यादी महिलेला घर खाली करण्यास सांगेन, अशी धमकी (Threat) देऊन बळजबरीने अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | shocking rape of a woman all day near pimpri chinchwad police commissionerate

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘चंद्रकांतदादा, आता त्यांनाही स्वयंपाक करण्याचा सल्ला द्याल का?’ – राष्ट्रवादी

 

Ajit Pawar | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ ! अजित पवार म्हणाले – ‘सरकारला काही निर्बंध लागू करण्यासंदर्भात विचार करावा लागेल’

 

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी