Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Election 2022 | पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 58 प्रभागातील 173 जागांसाठी आरक्षण सोडत झाली. सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या महिला आरक्षणाच्या 12, अनुसूचित जमाती च्या एक आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या 74 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. (Pune PMC Election 2022)
स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला क्रिडामंच (Ganesh Kala Krida Manch) येथे सकाळी 11 वाजता महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar ), अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) , निवडणूक अधिकारी उपायुक्त यशवंत माने (Yashwant Mane), नगरसचिव शिवाजी दौडकर (Shivaji Daudkar) हे उपस्थित होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चीठया काढण्यात आल्या. (Pune PMC Election 2022)
प्रभाग क्र. 1 – धानोरी – विश्रांत वाडी
प्रभाग क्र. 5 – खराडी – वडगाव शेरी
प्रभाग क्र. 15 – गोखलेनगर – वडारवाडी
प्रभाग क्र. 27 – कासेवाडी – लोहियानगर
प्रभाग क्र. 38 – शिवदर्शन – पद्मावती
Web Title : Pune PMC Election 2022 | Pune Municipal Corporation General Election 2022 announcing draw of reservation at Ganesh Kala Krida Manch Swargate Pune PMC News
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त