Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

पुणे : मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेच्या (Pune PMC News) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department (PMC) देखिल नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये उच्चांकी उत्पन्न वसुल केले आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये पाणी पुरवठा विभागाला तब्बल १४९ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. (Pune PMC News)

वर्षभरा साठी केलेले नियोजन, स्वतंत्र निर्माण करण्यात आलेला मीटर सेल, शासकीय कार्यालयात केलेला सततचा पाठपुरावा, नळजोड तोडण्याच्या केलेल्या मोठ्या कारवाया, अभियंते आणि मीटर रीडर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, इत्यादी मुळे हे शक्य झालेले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता, खात्याने तब्बल ५० कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे,
अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Aniruddha Pavaskar) यांनी दिली.
ते म्हणाले, मागील आर्थिक वर्षामध्ये ज्या संस्थाकडून थकबाकी वसुल करण्यात आली त्यामध्ये खडकी ऍम्युनेशन फॅक्टरी,
गॅरीसन इंजिनिअर्स, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, ससून रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल,
जेल प्रेस या प्रमुख शासकिय संस्थांच्या थकबाकीचाही समावेश आहे. (Pune PMC News)

Web Title :-  Pune PMC News | High Income of Municipal Water Supply Department; 149 Crore 29 Lakhs in the last financial year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना

Pune Crime News | कोंढवा : पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या पोटात खुपसला चाकू

Maharashtra Govt News | विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

Pune PMC News | देवाची उरूळी, फुरसुंगी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा दावा

Ratnagiri News | सभेवरून परतल्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्येने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune Crime News | खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी चंदननगरमधील तरुण ताब्यात; पुणे पोलिसांनी युवकाला दिलं मुंबई पोलिसांच्या ताब्यात