Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत धारकांनी तातडीने भरले 45 लाख रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या मिळकत कर आकारणी (PMC Property Tax) आणि कर संकलन विभागाने यंदाच्यावर्षी पहिल्याच दोन महिन्यांत रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविले आहे. (Pune PMC News)

यानंतर आता या विभागाने मोठ्या थकबाकीदारांकडे पुन्हा मोर्चा वळविला आहे. आज एका दिवसांत विशेष मोहीमेअंतर्गत आज एका दिवसांत मिळकतकर थकलेल्या तब्बल १२१ मिळकती सील केल्या आहेत. या थकबाकीदारांकडे  ११ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर २४ मिळकत धारकांनी तातडीने ४५ लाख रुपये थकबाकी भरली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | PMC Property Tax News Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारण पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येणार?

 

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

 

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा, किंमत 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी

 

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

 

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

 

Maharashtra Political Crisis | कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग ! ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार?

 

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’