Pune PMC News | पुणे महानगरपालिकेची पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे शेजारील अनाधिकृत हॉटेल्सवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महानगरपालिकेने प्रथमच मोहिमे स्वरूपात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे शेजारील अनाधिकृत आलिशान फर्निचर चे शोरूम व अनधिकृत हॉटेल्स यांच्यावर कारवाई करण्यात आली एकाच दिवसात एकूण 24 थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली एकूण रक्कम चार कोटी नव्वद लाख रुपये थकीत होती कारवाई अंतिम एक कोटी 34 लाखाची वसुली झाली आहे. (Pune PMC News)

मिळकती चालू स्थितीत असल्याने सील करण्यासाठी कर विभागाच्या सेवकांना जीकेरीचे प्रयत्न करावे लागले.सदर मोहीम स्वरूपातील कारवाईसाठी माननीय अजित देशमुख उपायुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या पुढेही अशा प्रकार मोहिम स्वरूपात व्यापारी गाळे, अनधिकृत मिळकती तसेच निवासी मिळकती वर कारवाई होणार असून थकीत कर लवकरात लवकर भरावे असे मा. अजित देशमुख उपायुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांनी केले आहे. सदरचे कामकाज प्रशासन अधिकारी श्री रवींद्र धावरे, सुनील मते, वसंत सुतार, राजेश कामठे यांचे नियंत्रणाखाली विभागीय निरीक्षक दीपक आवटे, श्री कमलेश प्रधान, नितीन बोऱ्हाडे हनुमंत अडगळे गणेश मांजरे प्रशांत घाडगे सागर शिंदे राजेंद्र पेंडसे गणेश लाड विकास खिलारे भानुदास यादव आशिष बतीसे मंगेश चांदेरे रोहन मकवाना, अवधूत देशपांडे,नवनाथ पाडळे, अतुल दगडे, सतीष दगडे, अजय वाघमारे, किरण दगडे, मंगेश चांदेर, संग्राम देवकर, मीरा पाटील, विकास चांदेरे व औंध बाणेर बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पेठ निरीक्षक यांनी कामकाज पाहिले. (Pune PMC News)

सदर मोहीम स्वरूपातील कारवाईसाठी माननीय अजित देशमुख उपायुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या पुढेही अशा प्रकारे मोहिम स्वरूपात व्यापारी गाळे, अनधिकृत मिळकती तसेच निवासी मिळकती यांचेवर कारवाई होणार असून थकीत कर लवकरात लवकर भरावे असे मा. अजित देशमुख उपायुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation action against unauthorized hotels near Pune Mumbai Express Highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेतील सर्व अडथळे दूर ! पर्यावरण प्रेमींनी केलेली याचिका एनजीटीने फेटाळली

Sanjay Raut | ‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले – संजय राऊत

Pune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले