Pune PMC Property Tax | मिळकत कर विभागाचे थकबाकी वसुलीसाठी दुसर्‍याच महिन्यांपासून विशेष प्रयत्न; एकाच दिवसात 13.36 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या अधिकार्‍यांनी अगदी पहिल्या महिन्यापासूनच कर वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मागीलवर्षाची थकबाकी असलेल्या काही मोठ्या आस्थापनांमध्ये जावून मिळकत कर विभागाच्या (Pune PMC Property Tax) अधिकार्‍यांनी भेट दिल्यानंतर मंगळवारी दिवसभरामध्ये १३ कोटी ३६ लाख रुपये वसुल झाले. (PMC News)

 

कराची रक्कम जमा करणार्‍यांमध्ये हडपसर (Hadapsar) येथील एक मोठ्या कंपनीसह खराडीतील आयटी कंपनीचा (Kharadi IT Park) समावेश आहे.
कर आकारणी व कर संकलन प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे (Ravindra Dhavre PMC),  सुनिल मते (Sunil Mate PMC) यांच्या पथकातील निलेश पवार, मोनीष बधे, संजय हरणावळ आणि विवेक शेंडगे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

Web Title :- Pune PMC Property Tax | Special efforts for recovery of arrears of property tax department from second month only; 13.36 crore deposited in PMC treasury in a single day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sindhudurg Crime | पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा तारकर्लीच्या समुद्रात बूडून मृत्यू

 

Pune Crime | दारु पिण्यास पैसे नसल्याने मित्राच्या मदतीने पत्नीचे दागिने चोरले, बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

 

Hardik Patel On Congress | काँग्रेस पक्षाला रामराम केलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसला सवाल; म्हणाले – ‘भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ?’