Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : Pune PMC Water Supply | गुरुवारी (दि.21) पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) चतुश्रृंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत (PMC Chaturshringi Water Supply Department) सिंध सोसायटी समोरील मेट्रो (Pune Metro) मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची पाईपलाईन बदलण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद (Pune PMC Water Supply) राहणार आहे.

 

 

तसेच शुक्रवारी (दि.22) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) दिली आहे.

 

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

 

 

औंध गावठाण परिसर, आय.टी.आय. रोड परिसर, स्पायरस कॉलेज परिसर औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई-पुणे रोड, भोईटे वस्ती, सानेवाडी, आनंद पार्क, दर्शन पार्क परिसर, डी-मार्ट परिसर, बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल दोन्ही बाजूचा परिसर, वर्षा पार्क, माउली मंगल कार्यालय परिसर व इतर.

 

 

 

MNS | मनसेची आणखी एक मोठी घोषणा ! अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर…

Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

| पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! मानलेल्या मामानं दाखवलं ‘काम’, 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या ‘मसुदा फी’मध्ये चार ते पंधरापट वाढ ! जाणून घ्या कोणा-कोणाला बसणार फटका

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | नगरविकास विभागाकडून बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील ‘या’ 7 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (उचलबांगडी), जाणून घ्या नावे

Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

Cristiano Ronaldos Newborn Son Died | दुर्देवी ! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात बालकाचा मृत्यू, ट्विट करून दिली माहिती

Nal Stop Flyover Pune |  दुहेरी उड्डाणपुलानंतर देखील वाहतुक कोंडी, प्रायोगिक तत्वावर उपाय योजना करणार