Pune PMPML Bus | पीएमपीएमएल कडून डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर आणि आळंदी ते चाकण आंबेठाण चौक मार्गावर बससेवा सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रवाश्यांच्या मागणी नुसार व वाढत्या गर्दीमुळे पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्र. 226 डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) ते खारावडे म्हसोबा मंदिर (Kharawade Mhasoba Temple) व बसमार्ग क्र. 364 (Pune PMPML Bus) आळंदी (Alandi) ते चाकण आंबेठाण चौक (Chakan Ambethan Chowk) या दोन मार्गांवर बुधवार (दि.26) पासून गर्दीच्या वेळेत नव्याने बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलतर्फे (Pune PMPML Bus) देण्यात आली आहे.

बसक्रमांक व तपशील मार्ग पुढील प्रमाणे

1) 226 – डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर

मार्गे – अनंतराव पवार कॉलेज, मुकाईवाडी, बालेवाडी (बस संख्या – 1, वारंवारिता 4 तास)

2) 364- आळंदी ते चाकण आंबेठाण चौक

मार्गे – हनुमानवाडी, एमआयटी शाळा (MIT School), सुमित कंपनी चाकण Sumit Company, Chakan (बस संख्या – 1, वारंवारिता 1 तास 30 मि.)

तरी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या या दोन्ही (Pune PMPML Bus) बस मार्गावर बससेवेचा लाभ प्रवासी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जबरी चोरी करणाऱ्या
टोळीचा देहूरोड पोलिसांकडून पर्दाफाश, 5 रिक्षा 19 महागडे मोबाईल जप्त

Maharashtra Politics Chief Minister | मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार; अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी
स्पष्ट सांगितले (व्हिडिओ)