Pune Police – API Suspended | पुण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक निलंबित, जाणुन घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police – API Suspended | एक लाख रुपयांची लाच मगणाऱ्या (Demanding Bribe) पुणे पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित (Pune Police – API Suspended) करण्यात आले आहे. हर्षदा बाळासाहेब दगडे (Harshada Balasaheb Dagde) असे निलंबित करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्षदा दगडे या कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) कार्य़रत होत्या. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढला आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा (Domestic Violence) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोषारोप पत्रामध्ये (Charge Sheet) मदत करुन आरोपीचे आई-वडील व बहीण यांना अटक न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption Bureau) तक्रार करण्यात आली होती.

 

लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता दगडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर दगडे यांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे दगडे यांनी केलेले वर्तन हे बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अधःपतनाचे असल्याचे त्यांना
पोलिस आयुक्त गुप्तांनी खात्यातून निलंबीत (Pune Police – API Suspended) केले आहे.

 

Web Title :- Pune Police – API Suspended | Pune female assistant police inspector suspended

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र

Haveli Tahsildar Tripti Kolte | ‘या’ कारणामुळे हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर कारवाई करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश