Pune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे पोलिस आयुक्त (Pune Police Commissioner) यांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कारवाईचा (Action) बडगा उगारला आहे.
त्यासोबत त्यांनी पुणे पोलीस (Pune Police) दलातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर (senior officers) देखील कारवाई करत एक प्रकारचे गंभीर इशारा दिला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिक्षा (Punishment) केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह (senior police inspectors) आयुक्तांनी कारवाई करुन कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

यामुळे केली वरीष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई

दोन निरीक्षकांना अवैध धंद्यांबाबत (illegal trades) आणि एका निरीक्षकाला तपास व्यवस्थित न केल्याबद्दल (For not conducting the investigation properly) सक्त ताकीद (warning) देण्यात आली आहे.
क्रांतीकुमार पाटील, अशोक कदम आणि अजित लकडे (Krantikumar Patil, Ashok Kadam and Ajit Lakde) अशी शिक्षा सुनावलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची (Senior Police Inspector) नावे आहेत.
पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिक्षा सुनावल्या.
पुणे पोलीस (Pune Police) दलात खळबळ उडाली आहे.
याद्वारे आयुक्तांनी सर्वांना व्यवस्थित आणि चांगले काम (good work) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एक वर्षाची पगारवाढ रोखली (Annual increment halted)

लष्कर पोलीस ठाण्याच्या (Lashkar Police Station) हद्दीत जानेवारी 2021 मध्ये गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने जुगार आड्ड्यावर (gambling den) कारवाई केली होती.
या कारवाईत 62 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यावेळी लष्कर पोलीस ठाण्यातील राजेश सोनवणे (Rajesh Sonawane) तेथे आले.
त्यांनी पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई (Joint action) दाखवून मोठी कारवाई करु नका.
असे त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितले होते.
त्यामुळे या ठिकाणी अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सोनवणे यांना माहित होती.
हे यावरून सिद्ध होते.
लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे (Illegal trade) उच्चाटन करण्याच्या सूचना देऊन.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Senior Inspector of Police Ashok Kadam) यांनी याकडे दुर्लक्ष (Ignore) केले.
यामुळे अशोक कदम यांची एक वर्षाची पगारवाढ रोखण्याची शिक्षा (Annual increment halted) सुनावण्यात आली.

तपासात निष्काळजीपणा भोवला (Negligence in investigation)

वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे (Senior Inspector Ajit Lakde) हे अहमदनगर जिल्ह्यातील (ahmednagar district) शेगाव पोलीस ठाण्यात (Shegaon police station) नेमणुकीस होते.
त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (MCOCA) दाखल गुन्ह्याचा तपास आणि दोषारोपपत्र (Investigation and indictment) दाखल करताना निष्काळजीपणा (Carelessness) केल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यांची चौकशी करुन पोलिस आयुक्तांनी त्यांना सक्त ताकीद दिली.

Web Title : pune police commissioner amitabh gupta give punishment to 3 sr. police inspector

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Mumbai Police Commissioner | ‘जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यांकडून आधी मेडिकल रिपोर्ट मागू नये, उपचारास मदत करा’