Pune : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांना इंस्टाग्रामच्या ‘ask me anything’ वर उदंड प्रतिसाद, दिली दिलखुलास उत्तरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दिलखुलास म्हणून पोलीस दलात ओळख असणाऱ्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची तीच ओळख आता सर्वसामान्य आणि पुणेकरांत होऊ लागली असून, त्यांनी आज “ask me anything” या उपक्रमाअंतर्गत त्यांनी आज संपर्क साधला. यावेळी पुणेकरांनी त्यांना विविध प्रश्न विचारले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस दलात प्रथम लक्ष घालत सुधारणा केल्या. यानंतर शहरातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करत कुविख्यात गुन्हेगार अन डांगडींग करणाऱ्या लहान-सहान गुन्हेगारांना मोक्का, एमपीडीएनुसार जेलची हवा दाखवली. त्यानंतर आता त्यांनी पुणेकरांशी मोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, बदल व अपेक्षा या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार त्यांनी आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून ASK MI ANYTHING” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी सवांद साधला. तसेच, प्रशांना उत्तरे दिली. 9 हजार 786 नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत पोलीस आयुक्त यांना प्रश्न विचारले. त्यातील महत्वाच्या अश्या 25 ते 30 प्रश्नांना आयुक्तांनी स्वतः उत्तरे दिली. यात मुख्य करून सायबर फसवणूक, वाढती गुन्हेगारी आणि एसपीओ या प्रश्नांचा समावेश होता. 7 हजारहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाला लाईक दिल्या आहेत.

यातील काही निवडक संवाद पोलिसांनी दिले आहेत…

1 ) Sir how can I deal with mental abuse by Step mother ?

Ans –  I am sorry you had some unpleasant experiences . A transparent conversation and lave has power to resolve many issues . Have u tried to speak this out with your family and friends ? We could only help with a legal recourse , but in case of extreme situation get in touch with me directly .

2 )  Does the police really help women when they need it ?

Ans-  Koi Shaq ! And if you have had an experience otherwise , I am all ears . Neglecting women’s safety and support cannot be accepted or endorsed .

3 )  Does the police force get any perks benefits for working tirelessly in this scenario ?

Ans-  Of course we do -the endless love , trust and blessings of the citizens of the city .

4 )  How to stay positive ?

Ans-  Positivity is a state of mind ! Engage in things you like to do . Create , Play a sport , Learn something new . call family & old friends , your lucky you get to stay home unlike us – get some popcorn do a movie marathon !

5 )  How to handle the situation when aim gets shifted continuously and we doubt ourselves am I doing right ?

Ans –  like Rumi said ‘ ” what you seek is seeking you . ‘ If you aim and goal is to do the best and achieve the greatest , it is necessary to improvise constantly to get results . Listen to your inner voice always . It knows best what to do