Pune Police Corona | पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Pune Police Corona) होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत अनेक पोलीस (Mumbai Police) अधिकारी आणि कर्मचारी (Police Personnel) कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा (Pune Police Corona) झाल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या 232 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

31 डिसेसेंबर रोजी नवीन वर्षाचे (New Year) स्वागत आणि 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे झालेला शौर्यदिनाचा कार्यक्रम. या दोन्ही वेळी पुणे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने बाहेरुन देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. (Pune Police Corona)

 

पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटीजेन कोरोना चाचणी (Antigen Corona Test) करण्यात आली. यामध्ये 232 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 202 पोलीस कर्मचारी आहेत तर 30 पोलीस अधिकारी (Police Officer) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

 

Web Title :- Pune Police Corona | 232 police personnel of pune police force affected by coronavirus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला कधी आहे? जाणून घ्या पूजेचे विधी

 

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी भीष्म पितामह यांनी केला होता देह त्याग

 

Maharashtra Weather | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले; नाशिक, निफाडमध्ये हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद

 

SSY | ‘या’ सरकारी योजनेत अवघ्या 400 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवू शकता जवळपास 65 लाखाची रक्कम, जाणून घ्या नियम आणि अटी